CM Eknath Shinde Davos Visit : दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री रवाना
Continues below advertisement
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दावोसला रवाना झालेत... या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलीए...
Continues below advertisement