CM Meeting | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, सुशांत आत्महत्याप्रकरणी चर्चेची शक्यता
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त, महासंचालक आणि मुख्य सचिवांची तातडीची बैठक बोलावली आहे, अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, सुशांतसिंग राजपूतवरही चर्चा होण्याची शक्यता, काही चॅनेल्स जे याप्रकरणात मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आहेत त्यांच्यावर कारवाई होण्याबाबतही या बैठकीय चर्चा होण्याची सूत्रांची माहिती आहे.