Corona and Friendship | कोरोनातला याराना! कोरोनाच्या संकटातही पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली मैत्री

Continues below advertisement
यावर्षीचा फ्रेंडशिप डे काहीसा वेगळा आहे कारण अटी नियम शर्तीमध्ये राहून हा फ्रेंडशिप डे अनेकांना साजरा करावा लागतोय. फ्रेंडशिप डे ला मित्रमैत्रिणीचे ग्रुपसुद्धा खूप कमी आज पाहायला मिळत असले तरी अनेकांना आजच्या मैत्री दिनाच्या दिवशी मैत्रीची खरी जाणीव झाली आहे असं म्हणायला हरकत नाही, कोरोनाच्या संकटकाळी ज्यांनी साथ दिली त्या खऱ्या मैत्रीचं, माणुसकीचं आज सर्वत्र सेलिब्रेशन होत आहे!
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram