Karnatakaचे cm बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान

Continues below advertisement

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय. पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. खरंतर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणाऱ्या शिवाजी राजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर त्वरित कारवाई करण्याऐवजी ही गोष्ट छोटी असल्याचे सांगत त्यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळलंय. त्यामुळं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram