Ratnagiri: बदलत्या वातावरणाचा आंब्यावर परिणाम ABP Majha
पावसाळा संपल्यानंतर कोकणात हापूस आंब्याची झाडं मोहोरायला सुरूवात होतात...आणि त्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांना प्रतिक्षा असते ती हापूसची चव चाखण्याची...पण, यंदा मात्र लांबलेल्या पावसामुळे हापूसवर प्रतिकुल परिणाम होणार आहेत...परिणामी हापूसचं आगमन तर लांबू शकते....शिवाय, कोकणातील आंबा छोट्या - मोठ्या आंबा बागायतदारांना देखील यांचा आर्थिक फटका बसणार आहे....पाहुयात यावरचा एक रिपोर्ट...