MNS Cleanliness Campaign: चौपाट्यांवर मनसेकडून स्वच्छता मोहिम ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Sep 2022 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत मनसेकडूनही विविध चौपाट्यांवर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं... मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेसुद्धा या स्वच्छता अभियानात सहभागी झाले...