Anil Parab : परिवहनमंत्री अनिल परब यांना लोकायुक्तांची क्लीनचिट, ई-तिकीट यंत्रणा कंत्राटात क्लीनचिट

Continues below advertisement

Anil Parab : परिवहनमंत्री अनिल परब यांना लोकायुक्तांची क्लीनचिट, एसटी ई-तिकीट यंत्रणा कंत्राटात भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी क्लीनचिट, कुठलेही पुरावे सादर न केल्याने लोकायुक्तांनी तक्रार फेटाळली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram