Mira Road Clash मीरा रोडमध्ये दोन गटात राडा, 25 पेक्षा जास्त रिक्षा फोडल्या; प्रताप सरनाईक घटनास्थळी
Continues below advertisement
मीरा रोडमधील (Mira Road) काशीमिरा (Kashimira) परिसरातील डाचकूल पाडा (Dachkul Pada) येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. 'यामागील कारण तर मुलीची छेडाचारावरून हा प्रकरण झालेला आहे', अशी माहिती प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी दिली. काल रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर आज काही जणांनी २५ पेक्षा जास्त रिक्षांची आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दिवाळीचा सण लक्षात घेता, त्यांनी दोन्ही गटांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement