District Committee : Anil Parab आणि मंगल प्रभात लोढा यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी

Continues below advertisement

मुंबईतील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झालीय. वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये ही बैठक झाली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पोलीस आयुक्त उपस्थित नसल्याच्या मुद्यावरुन आमदार अनिल परब आणि आमदार अस्लम शेख आक्रमक झाले. त्यानंतर आमदार अनिल परब आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram