Shirdi : अंगाला भांडी चिकटत असल्याचा प्रकार खोटा, अंनिसचं मत, अंनिस राज्य सचिवांकडून प्रात्यक्षिक

Continues below advertisement

नाशिक : एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून महाराष्ट्रात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram