City 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

City 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

नागपुरातही आढळले एचएमपीव्हीचे 2 रूग्ण, खोकला आणि ताप असलेल्या दोन लहान मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह,  हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती 

HMPV व्हायरसचे भारतात एकूण ८ रुग्ण, केंद्र सरकारकडून एचएमपीव्हीच्या वाढत्या रूग्णसंख्येची दखल. 

HMPV व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही, 'प्रत्येक भारतीयांमध्ये HMPV व्हायरसविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत, सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांची माहिती

२००१मध्येच एचएमपीव्हीची ओळख पटलीय, 'थंडी आणि वसंत ऋतूच्या सुरूवातीच्या काळात HMPV दिसतो, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केलं स्पष्ट, 

एचएमपीव्हीसंदर्भात राज्य सरकार सतर्क-, गरज भासल्यास सरकार योग्य उपायोजना करणार- आशिष जयस्वाल यांची माहिती. 

HMPV विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी, न्यायालयाने हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावे, असा नागपूर खंडपीठात अर्ज दाखल. याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता. 

HMPV व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून मुंबईत आढावा बैठक, विषाणूच्या संदर्भात उपाययोजन आणि खबरदारीवर चर्चा होणार, 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram