City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 30 May 2024
City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 30 May 2024
डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनीच्या स्फोटाला नऊ दिवस पूर्ण. मात्र नऊ दिवसानंतरही धुरांचे लोट कायम. कंपनीच्या खाली केमिकल ड्रम्स गाडले गेल्याची शक्यता असून या ठिकाणी स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटात १२ जणांचा मृत्यू तर ९ जण अजूनही बेपत्ता, मात्र २५ ते ३० मानवी अवशेष सापडवल्यानं डीएनए टेस्टनंतर नेमका आकडा समोर येईल, पोलिसांची माहिती.
डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी. तिघांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची पोलिसांनी केली होती मागणी.
कल्याणी नगर अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल हेराफेरीत आता ससूनच्या दोन नर्सची पुणे पोलिसांनी केली चौकशी. याप्रकरणी दोघा डॉक्टरांना पुणे पोलिसांनी केली आहे अटक.