Kolhapur Bamani village | कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे बामणे गावात नागरिकांना माळरानावर झोपड्या बांधून राहण्याची वेळ
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे बामणे गावात नागरिकांना माळरानावर झोपड्या बांधून राहण्याची वेळ आली आहे. शहरातून आलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था या गावाने बाहेर केली आहे.
Continues below advertisement