Sanjay Pawar on Border Issue : यात्रेसाठी गेलेल्या कोल्हापुरातील नागरिकांचं संरक्षण करावे
Continues below advertisement
बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. यात्रेसाठी गेलेल्या कोल्हापुरातील नागरिकांचं संरक्षण करावे असं ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Truck Stone Pelting Abdul Sattar Border Issue BJP Maharashtra 'Maharashtra Hirebaugwadi