CIDCO Scam : सिडकोमध्ये कर्मचारी घोटाळा प्रकरण उघड, 14 जणांना कंंत्राटी कामगार दाखवून पगार

Continues below advertisement

सिडको मध्ये कर्मचारी घोटाळा. कंत्राटी कामगाराच्या नावाने बोगस पगार घोटाळा २०१७ पासून १४ कामगार कामावर असल्याचे दाखवत त्यांच्या नावाने घेतला पगार  आयसीआयसीआय बॅंकांच या १४ कामगारांच्या नावाने उघडले होते खाते…साधारण ४० ते ५० हजार रूपये होता पगार सिडकोच्या सर्वच खात्यात समन्वयक अधिकारी नावाने हे १४ कामगार काम करीत असल्याचे दाखविण्यात आले होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram