CIDCO New Tech : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर घरं विकण्यासाठी सीडकोचं नवीन सॉफ्टवेअर
मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात तयार होणारी घरे विकण्यासाठी सिडकोने आऊटसोर्सिंग केले असून, यानंतरची घरे ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकण्यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर तयार केलय.