Christmas New Year Celebration : 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार- रेस्टॉरंट्स पहाटेपर्यंत सुरु राहणार
Continues below advertisement
नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पहाटेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्याची विनंती हॉटेल संघटनांनी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार २४, २५ आणि ३१ डिसेंबर यादिवशी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत दारुची दुकानं, तसंच बार आणि रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वेळेतल्या या सवलतीबाबत राज्य शासनानं परिपत्रक जारी केलं आहे.
Continues below advertisement