Chitra Wagh on Sushma Andhare: सुषमा अंधारे तुम्ही ठाकरेंबद्दल केलेली विधानं विसरलात का ?-चित्रा वाघ
Continues below advertisement
Chitra Wagh on Sushma Andhare: सुषमा अंधारे तुम्ही ठाकरेंबद्दल केलेली विधानं विसरलात का ?-चित्रा वाघ मातोश्रीवर फार चकरा मारु नका, नाहीतर तिथले सरडेही आत्महत्या करतील, अंधारेेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर.
Continues below advertisement