Chiplun : मुंबई-गोवा महामार्ग चिपळूणजवळ ठप्प; चौपदरीकरणाचं काम सुरु असताना डोंगर खचला ABP Majha

मुंबई-गोवा महामार्ग चिपळूणजवळ 20 मिनिटांपासून ठप्प. परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरु असताना डोंगर खचला. खचलेल्या ढिगाऱ्याखाली एक कामगार अडकला असल्याची माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola