Chiplun Maratha Melava : चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा महामेळावा, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChiplun Maratha Melava : चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा महामेळावा, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध
चिपळूणमध्ये आज कोकणातील मराठा समाजाचा भव्य मेळावा .... सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीला कोकणातून विरोध .... 'मराठा म्हणूनच आरक्षण द्या ' या प्रमुख मागणीसाठी मेळावा ...... मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मराठा समाजाचा एल्गार ..... दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी