शासन खाते वाशिष्ठीचं लोणी अन् चिपळुणात पुराचे पाणी! 2005 च्या चिपळूणच्या पुराचे प्रत्यक्षदर्शी
धरणांची सुरक्षा,पूर व्यवस्थापन,जल व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन 'वायओओआयएल' संस्थेने येथील महापुराची दखल घेतली आहे. या संस्थेची तज्ञ मंडळी येथे दाखल झाली. ते गेले दोन दिवस वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करत महापुराच्या कारणांचा शोध घेत असून महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरमुक्ती आणि जलव्यवस्थानाबाबतचा अहवाल ते केंद्र सरकारला देणार आहेत.