Chiplun Flood : भरती, मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती

Continues below advertisement

समुद्रातली भरती आणि मुसळधार पाऊस यांची वेळ एकत्र आल्यानं खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर बनली अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आलेय. सध्या चिपळूण नगरपरिषदेकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. पोलीस  विभागाची एक बोट आणि कोस्टगार्डची १ बोट अशा दोन बोटींच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पुण्याहून एनडीआरएफच्यिा दोन टीम्सही चिपळूणकडे रवाना झाल्या आहेत. सध्या कोस्टगार्ड सोबत हेलिकॉप्टरीची मदत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram