Chiplun Flood : Special Report : चिपळूणवासियांना यंदाही महापुराचा धोका? प्रशासनाचं दुर्लक्ष
Continues below advertisement
Chiplun Flood : Special Report : गेल्या वर्षी जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये महापुरानं कहर केला. चिपळूणवासियांच्या मनात आजही त्या महापुराच्या आठवणी ताज्या आहेत. पण यंदाच्या पावसातही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुन्हा पुराची भीती निर्माण झालीय. कारण गेल्या वर्षीच्या महापुरामुळे चिपळूण शहरातल्या वाशिष्टी नदीत आलेला गाळ अजूनही तसाच आहे. पाऊस सुरु झालाय. आणि हजारो टन गाळ कधी काढणार असा सवाल स्थानिक विचारतायत... पाहूयात याच सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv