Chiplun Flood : सरकारने कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन केलं नाही : प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चिपळूणच्या पुरावरून सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सरकारनं कोणतंही नियोजन केलं नसल्याचा आरोप दरेकरांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola