
Children Vaccination : 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण लवकरच सुरू होणार
Continues below advertisement
देशात लवकरच १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे.. १२ ते १४ वयोगटातील मुलांचं लसीकरण फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चमध्ये सुरु करण्याचे संकेत NTAGIच्या प्रमुखांनी दिले.
Continues below advertisement