Child Vaccine : जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरु, जाणून घ्या कुठे कराल नोंदणी
जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरु होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे.