Child Vaccine : देशात 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात, आठ लाखांवर मुलांची झाली नोंदणी

देशात आजपासून 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होतेय. त्यासाठी आठ लाखांवर मुलांनी आतापर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलीय. प्रशासनानं त्याची तयारी केलीय. मुलांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola