ठाण्यातील बालविकास प्रकल्प अधिकारीसचिन साबळे यांची आत्महत्या, नागपूरच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

नागपूर : नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, त्यांच्या आधीचे पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण या तिघांविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे.  बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola