CM Eknath Shinde Towards Mumbai : मुख्यमंत्री शिंदे नागपुरातून मुंबईकडे तडकाफडकी रवाना
abp majha web team
Updated at:
04 Jul 2023 09:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री शिंदे नागपुरातून मुंबईकडे तडकाफडकी रवाना. उद्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात शिंदे उपस्थित राहणार होते, राष्ट्रपती मुर्मूंचे स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री तातडीनं मुंबईकडे रवाना