भाजप नेत्यांचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य : Nana Patole

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गंमत करण्याची सवय आहे, त्याप्रमाणेच ते बोलले आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram