Siddaramaiah On Maharashtra Govt : 'महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये'
Continues below advertisement
Siddaramaiah On Maharashtra Govt : 'महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये'
महाराष्ट्र सरकारने आरोग्य योजना राबवण्यासाठी बेळगावसह कर्नाटकच्या सीमाभागात प्रवेश करु नये, महाराष्ट्र सरकारला अशा सूचना केल्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची माहिती.
Continues below advertisement