CM Eknath Shinde : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम दौऱ्यावर : ABP Majha

Continues below advertisement


आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम दौऱ्यावर आहेत.. खासदार भावना गवळी यांनी उभारलेल्या राज्यातील एकमेव शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे... त्यानंतर मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचंही मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत.. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत छत्रपती संभाजीराजे आणि महादेव जानकरही उपस्थित राहणार आहेत..  एकाच आठवड्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी आणि त्यानंतर  मुख्यमंत्र्यांची सभा होत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram