CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ. हेडगेवार स्मृती भवनमध्ये दाखल : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनमध्ये दाखल झालेत.... या ठिकाणी मुख्यमंत्री आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करतील