CM Eknath Shinde Delhi Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या ABP Majha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री दिल्लीला गेले होते अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या, पण त्या बातम्या तथ्यहीन असल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीय. मुख्यमंत्री शिंदे बुधवारी रात्री चार्टर प्लेनने दिल्लीत गेले आणि तिथं त्यांची अमित शाह यांच्याशी चर्चा झाली अशा बातम्या देण्यात आल्या होत्या. पण त्यात तथ्य नसल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायकरित्या मिळालीय....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola