Eknath Shinde :राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मूंना 200 मतं देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा निर्धार

Continues below advertisement

Eknath Shinde :  राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मूंना दोनशे मतं देणार असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची नजर असून  आणखी १५ आमदार फुटणार असल्याची चर्चा होत आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram