श्रावण महिना आणि गणेशोत्सव संपताच Chicken Eggs महागली, चिकन 10 तर अंड एक रुपयाने महागलं
श्रावण महिना आणि त्यामागोमाग गणेशोत्सवाचा काळही संपला. आता अनेक जण पुन्हा मांसाहाराकडे वळतील, तोच दोन ते तीन दिवसांत चिकन, अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलो दहा रुपये, अंड्याच्या दरात प्रति नग 1 रुपयाने वाढ झाली आहे.