श्रावणमास, गणोशोत्सव संपताच Chicken आणि अंड्याच्या दरात वाढ, चिकन 10 रुपयांने तर अंड 1 रुपयाने महाग

श्रावणमास, गणोशोत्सव संपताच लोक अंडी चिकनवर ताव मारत आहे.  अंडी, चिकनची मागणी वाढल्यामुळे दरांतही वाढ झाली आहे. अंड्यांचा दर १ रुपयांने तर चिकनचा दर १० रुपयांने वाढला  आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola