Chota Sahkil: ग्रॅंट रोड भागातून छोटा शकीलचा साडू ताब्यात ABP Majha
मुंबईत सकाळपासूनच एनआयएने छापेमारी सुरू केलीय.. दाऊदशी संबंधित असल्याच्या संशयावरून २९ ठिकाणी हे छापे सुरू असून... आत्तापर्यंत पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं आहे... मुंबईच्या माहीम भागात ४ ठिकाणी एनआयएची छापेमारी केली असून यात माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी, यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू असलेल्या छापेमारीनंतर एनआयएनं चौकशीसाठी सोहेल खंडवानी यांना ताब्यात घेतलंय.. तर तिकडे ग्रँट रोड भागातून एनआयएनं छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला ताब्यात घेतलंय.