Chhatrapati Shivaji Maharaj : राज्य सरकारतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिवरायांवरील महानाट्य दाखवणार
Continues below advertisement
Chhatrapati Shivaji Maharaj : राज्य सरकारतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिवरायांवरील महानाट्य दाखवणार शिवरायांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन, 40 कोटींचा खर्च करून प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखवले जाणार.
Continues below advertisement