Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवरायांच्या जयजयकारानं किल्ले शिवनेरी दुमदुमला
abp majha web team
Updated at:
19 Feb 2022 08:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लेझिम पथकांचं सादरीकरण, पोलिसांनी दिलेली मानवंदना आणि शिवजन्मसोहळा..... यावेळी शिवरायांच्या जयजयकारानं किल्ले शिवनेरी दुमदुमून गेला.... शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा किल्ले शिवनेरीवर पार पडला.