Shivaji Maharaj | अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा अखेर तयार! ABP Majha
Shivaji Maharaj | अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा अखेर तयार! ABP Majha
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा अखेर तयार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी लागणार हा १८ फूट उंच पुतळा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती पुतळा बसवण्याची घोषणा येत्या महिनाभरामध्ये पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन