Chitra Wagh on Anil Deshmukh | अनिल देशमुखांनी 100 कोटी नव्हे तर 250 कोटींची वसुली केली- वाघ

Chitra Wagh on Anil Deshmukh | अनिल देशमुखांनी 100 कोटी नव्हे तर 250 कोटींची वसुली केली- वाघ

ाज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा   जरांगे देखील जनतेत जाणार आणि शाम मानव देखील जनतेत जाणार   दोघांचा एकच अजेंडा असणार भाजपला पराभूत करा   मोठ्या साहेबांची इकोसिस्टीम आता सतर्क झालेली आहे   लोकशाहीत प्रत्येकाचे स्वागत आहे   फेक नरेटीवची एक मोठी फॅक्टरी लोकसभेत तयार झालेली होती    देवेंद्र फडणवीस यांनी आधी म्हटलंय जेव्हा मी अनिल देशमुख यांच्या बद्दल बोलेन तेव्हा त्यांना तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही   अनिल देशमुख यांच्याकडे पुरावा मागितला मग ते उठून का गेले    विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची कथा विधान सभेत मांडली  हा सरकारी वकील शरद पवार यांचा ऑपरेटिव्ह एजंट असणारा व्हिडिओ देखील समोर आला होता   अनिल गोटे यांचे संभाषण हे देखील समोर आलं होतं    अनिल देशमुख यांनी 100 कोटी नाहीतर 250 कोटी पेक्षा अधिक पैसे वसुलीतून कमावले   अनिल देशमुख नेमका बनाव कशाचा करताय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola