Ch.Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर, वैजापुरात आज्ञातांनी दोन एटीएम फोडले
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूरमध्ये दोन एटीएम फोडले. चापानेरच्या SBI च्या एटीएममधून चोरट्यांनी २२ लाख लुटले. वैजापूरच्या IDBI च्या एटीएममधून १६ लाख रुपये लंपास.
Continues below advertisement