Sambhajinagar : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेत गोंधळ

Sambhajinagar : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, संभाजीनगरमध्ये  UPSC परीक्षेत गोंधळ
Chhatrapati Sambhajinagar UPSC Exam : यूपीएससी परीक्षेत संभाजीनगरमध्ये गोंधळ, आज देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा 
देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत, मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे अनेक विद्यार्थ्य़ांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं..  शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.
देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत, मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचे कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आले नाही. शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola