Chhatrapati Sambhajinagar Accident : शाळेच्या बसच्या धडकेत शाळकरी मुलाचा गेला जीव
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar Accident : शाळेच्या बसच्या धडकेत शाळकरी मुलाचा गेला जीव संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड बसच्या तोडफोडीनंतर अज्ञातानी बस पेटवून दिली छत्रपती संभाजीनगरच्या चित्तेगावमधील घटना शाहरुख पठाण असे मयत मुलाचे नाव पोलीस घटनास्थळी पोचले आहेत आई सोबत बोट धरुन चॉकलेट च्या आशेने मुलगा दुकानात जात होता भरधाव बस ने आईला उडवले आणि मुलगा मागच्या टायर मध्ये आला
Continues below advertisement