Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाण
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाण, मराठा समाजाच्या बैठकीत राडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बैठकीत राडा झालाय. लोकभेसाठी मराठा समाजातून एकमताने एक उमेदवार उभं करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. काकडे नावाच्या समन्वयकाने ही बैठक बोलावली होती.. त्यात वेगवेगळ्या नावाची चर्चा पुढे आली पण विकी राजे पाटील नावाच्या व्यक्तीने नावांना विरोध केला आणि स्वत:ला उमेदवारी देण्याची मागणी केली.. इथूनच वाद सुरु झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं..बाळू औताडेंनी विक्की राजे पाटील यांना मारहाण केली.. ज्यानंतर मोठा गोंधळ झाला.. यावेळी महिलाही भिडल्याचं पहायला मिळालं
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar Balu Autande Vicky Raje