Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमधील बैठकीतील मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमधील बैठकीतील मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीतील मारहाण प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीत झाला होता राडा.