CM - DCM on Statue : छ. संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावात पुन्हा बदल, कोणते?, जाणून घ्या
abp majha web team
Updated at:
03 Mar 2023 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुणे जिल्ह्यातील वढूमध्ये होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाच्या नावात शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा बदल केलाय... सुधारित नाव आता 'स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ' असं असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केलीय... ३९७ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देताना नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला... आधीच्या मविआ सरकारने केलेला स्वराज्यरक्षक शब्द शिंदे-फडणवीस सरकारनं वगळून केवळ 'धर्मवीर' असा उल्लेख केला होता... पण नावाचा वाद झाल्यानंतर आणि त्याविरोधात आंदोलन झाल्यानंतर पुन्हा विकास आराखड्याच्या नावात बदल करण्यात आला....