Savarkar Award | स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा गौरव |
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं छत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज वेदांगी तुळजापूरकर आणि प्रियल केणीसह सेलिंगपटू श्वेता शेरवेगरचा खास गौरव करण्यात आला. नेमबाजी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती आणि उमेश सोमण यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. सावरकर स्मारक नेमबाजी अॅकॅडमीच्या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा याच वेळी संपन्न झाला.