Chhagan Bhujbal Yeola Visit : छगन भुजबळांच्या दौऱ्याला विरोध; प्रचंड पोलिस बंदोबस्तात भुजबळ निघाले
Continues below advertisement
Chhagan Bhujbal Yeola Visit : छगन भुजबळांच्या दौऱ्याला विरोध; प्रचंड पोलिस बंदोबस्तात भुजबळ निघाले मंत्री छगन भुजबळ आज येवल्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहाणी दौऱ्यावर आहेत.. येवल्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी भुजबळ करतायत... परंतु भुजबळांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून मराठा समाजानं विरोध केलाय.. . . भुजबळांनी गावात येऊ नये अशी मागणी मराठा समाजानं केलीएय.. दरम्यान. मराठा समाजाचा विरोध होत असल्यानं भुजबळांनी आपला मार्ग बदलला
Continues below advertisement